आज गोव्यात शिवसेनेची जाहीर प्रचार सभा संपन्न

0
276

प्रतिनिधी पांडुशेठ साठम

गोवा:गोवा विधानसभा निवडणूकीसाठी शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ आज गोव्यात शिवसेनेची जाहीर प्रचार सभा संपन्न झाली. या प्रचार सभेला संबोधित करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.त्याचबरोबर शिवसेना नेते,खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई, खासदार विनायक राऊत, सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत, माजी राज्यमंत्री आमदार दीपक केसरकर, कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर ,संजय पडते, संदेश पारकर आदिंसह गोवा व सिंधुदुर्ग येथील स्थानिक पदाधिकारी व उमेदवार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here