सिंधुदूर्ग- प्रतिनिधी अभिमन्यू वेंगुर्लेकर
आडेली-वेंगुर्ले, सरपंचपदी सौ. प्राजक्ताताई मुंडये बिनविरोध निवडून आल्या आहेत.या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख सन्माननिय श्री संजयजी पडतेसाहेब आणि महाविकास आघाडीचे सर्व मान्यवर यांच्या उपस्थितीत सौ. प्राजक्ताताई मुंडये यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी आडेली ग्रामस्थ ,शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


