
मुंबई- आदिवासी विकास महामंडळ संचालक पदी विक्रमगड चे माजी आमदार श्री सुनील भुसरा यांची बहुमतांनी निवड झाली आहे.
आदिवासी विकास महामंडळाच्या संचालकपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार गटाचे, विक्रमगड चे माजी आमदार श्री सुनील भुसरा, यांची बहुमतांनी निवड झाली आहे.
आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून त्यांच्या हातून आदिवासी कल्याणाच्या योजनांची परिणामकारक अंमलबजावणी करतील आणि यातूनच आदिवादी समाजाच्या उन्नतीला चालना मिळेल.

