आधार कार्ड मोहीम

0
29

पुणे – सदर आधार कार्ड मोहीम दिनांक २७ जुने ते ७ जुलै पर्यंत पुणे येथे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यातर्फे राबविण्यात येत आहे.यामध्ये नवीन आधार कार्ड काढणे अथवा दुरुस्ती,फोटोतील बदल,मोबाईल लिंक करणें,नाव-पत्त्यात बदल करणे ,जन्मतारीख दुरुस्ती करणे, हरवलेले,डुप्लिकेट आधार कार्ड करणे इत्यादी गोष्टींची सोय करण्यात येत आहे.

सदर सुविधा भाजप कार्यालय महामृत्युंजय मंदिर समोर ,कर्वे रोड,कोथरूड,पुणे येथे सकाळी १० ते ५ या वेळेत करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here