वेंगुर्ला प्रतिनिधी- सुरेश कौलगेकर
आरवली वैद्यकीय आणि संशोधन केंद्र हॉस्पिटलमध्ये रविवार दि. १७ जुलै रोजी प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ.नेहा पावसकर-कोल्हे या सकाळी १० वाजता उपस्थित राहून रुग्णांची नेत्र तपासणी करणार आहेत.
गरजू रुग्णांनी आपली नावनोंदणी (०२३६६) २२२७३२ किवा ९८२३४३५५०२ या नंबरवर करावी असे आवाहन करण्यात आले आहे.


