राज्यात अनेक भागात अवकाळी पाऊस पडत आहे. राज्यात अनेक भागात अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अतोनात नुकसान झाले आहे.13 मार्चपासून राज्यातील हवामान हे कोरडे राहणार आहे.
नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात द्राक्षे तसेच केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.उद्यापासून अवकाळी पावसाचा जोर कमी होणार आहे.राज्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा तडाखा बसत आहे.