ऑक्टोबर महिन्यामध्ये 10 दिवस बँका राहणार बंद

0
141

ऑक्टोबर महिन्यामध्ये 10 दिवस बँका बंद राहणार आहेत. कोरोनामुळे देशभरातील अनेक बँकामध्ये इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून काम होत आहेत.ऑक्टोबर महिन्यात बँका कोण-कोणत्या दिवशी बंद राहणार आहेत हे घ्या जाणून.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार, ऑक्टोबर महिन्यात 10 दिवस बँक बंद राहणार आहेत. या सुट्ट्यांमध्ये शनिवार-रविवार या साप्ताहिक सुट्ट्यांचा देखील समावेश आहे. 

ऑक्टोबर महिन्यामध्ये 2 ऑक्टोबर – महात्मा गांधी जयंती, 3 ऑक्टोबर – रविवार,9 ऑक्टोबर – दुसरा शनिवार,10 ऑक्टोबर – रविवार,15 ऑक्टोबर – दसरा,17 ऑक्टोबर – रविवार,19 ऑक्टोबर – ईद-ए-मिलाद,23 ऑक्टोबर – चौथा शनिवार,24 ऑक्टोबर – रविवार,31 ऑक्टोबर – रविवार 10 दिवस बँक बंद राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here