कळंगूट ग्रामपंचायतीत आजपासून लसीकरण

0
110

कळंगूट ग्रामपंचायतीत सेंट जोसेफ हायस्कूल मध्ये तीव्हीवडो येथे शनिवारपासून लसीकरणाला सुरुवात होणार आहे.कलंगुट चे सरपंच स्वान मार्टीज यांनी कलंगुट प्राथमिक आरोग्य केंद्रात हे लसीकरण होणार असल्याची माहिती दिली आहे.हे लसीकरण सकाळी ९.९० ते १२.३० आणि दुपारी २ ते ४ पर्यंत देण्यात येणार आहे.

हे लसीकरण गोवा सरकारच्या नियमाप्रमाणे ४५+ वर्षांच्या लोकांना आणि १८ वर्षांच्या लोकांना देण्यात येणार आहे.कलंगुटचे आमदार मायकेल लोबो आणि सेंट जोसेफ हायस्कुलचे मुख्याध्यापक ब्रदर जोसेफ यांनी या लसीकरणासाठी शाळेचे इमारत देऊन लायन्स क्लब च्या साहाय्याने हे लसीकरण होत असल्याचे त्यांनी सांगितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here