प्रतिनिधी अभिमन्यू वेंगुर्लेकर
ओरोस ता.३१-: जिल्हा बँकेवर भाजपने एकहाती सत्ता मिळवली असून, त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे हे आज दुपारी ३ वाजता जिल्ह्यात दाखल होणार आहेत. अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे सिंधुदुर्ग जिल्हा बॅकेवर भाजपची सत्ता राणेनी गड जिंकल्याने कार्यकर्त्यांचा जल्लोश