केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणेंचा सिंधुदुर्ग दौरा

0
80
केंद्रीयमंत्री राणे,
नारायण राणे यांनाच मत म्हणजे दोडामार्गच्या विकासाची खरी गुरूकिल्ली.- अशोक दळवी

सिंधुदुर्ग: केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे हे दिनांक 7 ऑक्टोंबर राजी सिंधुदुर्ग जिल्हयाच्या दौऱ्या वर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

गुरुवार दिनांक 7 ऑक्टोंबर 2021 रोजी दुपारी 3.15 वाजता एस. एस. पी.एम. अभियांत्रिकी महाविद्याल हरकुळ खुर्द ता. कणकवली येथे आगमन .

दुपारी 3.30 वाजता एस. एस. पी. एम. अभियांत्रिकी महाविद्याल हरकुळ खुर्द ता. कणकवली येथून प्रयाण

दुपारी 3.45 वाजता ओम गणेश बंगला येथे आगमन व राखीव. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here