वेंगुर्ला प्रतिनिधी- दीपावलीचे औचित्य साधून वेंगुर्ला हॉस्पिटलनाका येथे हॉस्पिटनाका कला क्रिडा मंडळाने केदारनाथ मंदिराची प्रतिकृती उभारली असून साजेशा विद्युत रोषणाईत हे मंदिर लक्षवेधी ठरत आहे.