केरळमध्ये मान्सून दाखल!

0
225

मान्सूनने यंदा ३ दिवस आधीच २९ मे रोजी केरळात हजेरी लावली आहे. हवामान विभागानुसार, पुढील ३-४ दिवसांत केरळच्या उर्वरित भागात, तामिळनाडू व इतर भागात, कर्नाटकच्या काही भागात आणि उत्तर-पूर्व राज्यांत मान्सून पोहोचण्यासाठी अनुकूल स्थिती आहे.

महाराष्ट्रात ७ जूनच्या आसपास मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. जून ते सप्टेंबर या काळात मान्सूनचा पाऊस सामान्य राहण्याचा अंदाज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here