कोकण: उच्य माध्यमिक परीक्षांबद्दल विद्यार्थी,पालक यांना येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्यासाठी समुपदेशकांची नेमणूक

0
65
बारावी बोर्ड,माध्यमिक शाळा ,
बायोलॉजीचे विद्यार्थीही आता अभियांत्रिकीला पात्र ठरणार !

सिंधुदुर्ग: मार्च / एप्रिल 2022 च्या उच्य माध्यमिक 12 वी परीक्षा दि. 4 मार्च ते 30 मार्च 2022 व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र ( 10 वी ) परीक्षा दि. 15 मार्च 2022 ते 4 एप्रिल 2022 या दरम्यान आयोजित करण्यात आल्या आहेत.

विद्यार्थ्यांना शंका निरसनासाठी व मार्गदर्शनासाठी श्री. एन.आर.माने, अनंत कृष्णा केळकर हायस्कूल, वाडा, ता. देवगड भ्रमणध्वनी 9420929648, 9657495281 या समुपदेशकांची नेमणूक करण्यात आली आहे.

मंडळ अधिकाऱ्यांचे नाव, पदनाम व भ्रमणध्वनी क्रमांक पुढील प्रमाणे आहे.

भावना राजनोर, सहसचिव – 8806512288,

एस.एल.हावळ, वरिष्ठ अधीक्षक (12 वी) तथा प्र. सहाय्यक सचिव – 9890772229,

डी.पी.पोवार, वरिष्ठ अधीक्षक (10 वी) 8830384044,

एन.एम.जोशी, सहाय्यक अधीक्षक (10 वी) – 9823484725,

हेल्पलाईन क्रमांक – 02352-228480, 231250.

तरी विद्यार्थी, पालकांना मदतीची आवश्यकता भासल्यास शंका निरसनासाठी मंडळाने सुरू केलेल्या हेल्पलाईनशी संपर्क साधण्याचे आवाहन सत्यवान सोनवणे, विभागीय सचिव, कोकण विभागीय मंडळ, रत्नागिरी यांनी केले आहे. ही सेवा दि. 4 एप्रिल 2022 पर्यंत सुरू राहणार आहे. विद्यार्थी तसेच पालक यांना येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मंडळ अधिकारी व कर्मचारी यांची हेल्पलाईन सेवेकरिता नियुक्ती करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here