कोरोनाच्या रुग्णसंख्येचा गेल्या 24 तासात नवा उच्चांक

0
33

दिल्ली : कोरोनाचा फ़ैलाव जगभरात वेगाने पसरत असून देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येने गेल्या 24 तासात नवा उच्चांक केला आहे. देशात गेल्या 24 तासात 2 लाख 64 हजार 202 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 1 लाख 09 हजार 345 जणांना यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहेदेशात सध्या कोरोनाच्या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 12 लाख 72 हजार 73 वर असून रोज कोरोनाच्या चाचणीचा अहवाल 14.78 टक्क्यांवर आहे.कोरोनाच्या ओमायक्रॉन या विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 5,753 वर पोहोचली आहे.कोरोनाचे नियम म्हणजे मास्क ,हात धुणे आणि सॅनिटायझरचा वापर करत गर्दी टाळण्याचे आवाहन सरकार करत असून लसीकरणावरही भर दिला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here