कोरोनाच्या XE व्हेरिएंटमुळे लहान मुलांना सर्वाधिक धोका !

0
155

कोरोनाच्या XE व्हेरिएंटमुळे लहान मुलांना सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे कोरोनाची चौथी लाट ही लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचे समोर येणाऱ्या प्रकरणारून लक्षात येते. या विषाणूची लागण झाल्यानंतर लहान मुलांमध्ये काही लक्षणे आढळून आली आहे.

या विषाणूचे लहान मुलांमध्ये सौम्य असे लक्षण आढळून आले आहे. यात ताप, नका वाहने, घसा दुखणे, अंगदुखी आणि कोरडा खोकला यासारख्या लक्षणांचा सामावेश आहे. यावर तज्ज्ञांनी असे सुचविले आहे की, या XE व्हेरिएंटमुळे घाबरण्याचे कारण नाही, परंतु सतर्क राहण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. मुलांना निरोगी जीवनशैली, वेळेवर खाणे-झोपणे, स्वच्छतेचे पालन करण्यासह मुलांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कशी मजबूत राहील याकडे लक्ष द्यावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here