सिंधुदुर्गात 335 नवीन करोनाचे रुग्ण सापडले आहेत 139 रुग्ण बरे झाले आहेत . एकूण कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 3,675 आहेत. 10 जणांचा मृत्यू झाला आहे.
रत्नागिरीत 755 नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. 788 रुग्ण बरे झाले आहेत . एकूण कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 7,772 आहेत. 10 जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत नवीन करोना 3,028 रुग्णांची वाढ झाली असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 3,496 आहे तर 69 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 55,601 आहेत.
पुण्यामध्ये 9,731 नवीन रुग्ण सापडले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 8,723 आहे आणि 79 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 1,15,182आहेत
नागपूरमध्ये 4,900 नवीन रुग्ण सापडले आहेत.बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2,625 आहे 41 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 61,178 आहेत
कोल्हापूरमध्ये 1487 नवीन रुग्णांची वाढ झाली असून 543 रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 13,480 आहेत. 19 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
गोवा राज्यात 3,869 रुग्ण सापडले असून 2023 रुग्ण बरे झाले आहेत 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण 29,752 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
राज्यात आज 62,190 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 63,842 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 42,27,940 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 6,49,075 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. 853 लोक मृत्यू पावले आहेत
भारतात आजचे एकूण कोरोनाचे रुग्ण 4,14,182 असून आज एकूण 3,28,141 कोरोना संक्रमित रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनाच्या संसर्गातून आज कोरोना संक्रमित बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1,75,97,410आहे. आज 3920 लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतात आतापर्यंत एकूण कोरोनाचे रुग्ण 2,14,85,285 आहेत