‘कौन बनेगा करोडपती’चे एक हजार एपिसोड्स पूर्ण

0
132

सोनी टीव्ही ‘कौन बनेगा करोडपती’ 2000 पासून सुरु झाला. गेल्या 21 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.  या शोने 1000 एपिसोड पूर्ण करत आहे. सोनी टीव्हीने या निमित्ताने अमिताभ यांची मुलगी श्वेता बच्चन आणि नात नव्या नवेली नंदा खास पाहुण्या म्हणून शोमध्ये आल्या होत्या.आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शोचा एक प्रोमो व्हिडिओ रिलीज झाला आहे.  श्वेता बिग बींना म्हणते, “पापा, मला विचारायचे आहे की हा 1000 वा भाग आहे, तुम्हाला कसे वाटते?” यावर अमिताभ म्हणतात, “असे वाटतेसारे जग बदलले आहे.‘कौन बनेगा करोडपती’ शोचा आतापर्यंतचा प्रवास पाहून बिग बी भावूक झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here