क्रेडिट, डेबिट कार्ड पेमेंटसाठी RBI चे नवे नियम

0
94

रिझर्व्ह बॅक ऑफ इंडिया पेमेंट सिस्टीममध्ये मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या एक ऑक्टोबरपासून हे बदल ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत.ऑटो डेबिट पेमेंट सिस्टीम अधिक सुरक्षित करण्यासाठी RBI नवे बदल करत आहे.रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने

वॉलेटमधून पैसे डेबिट होण्याआधी ग्राहकांची परवानगी गरजेची असणार आहे. आता यापुढे वॉलेटमधून थेट पैसे जाणार नाहीत तर वॉलेटमधून पैसे जाण्याआधी ग्राहकांची परवानगी बंधणकारक असणार आहे. त्यामुळे भविष्यात होणारी फसवणूक टाळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे UPI च्या माध्यमातून यापुढे वॉलेटमधून थेट पैसे डेबिट होणार नाही, असं धोरण आखण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.ऑनलाईन पेमेंट सिस्टीममुळे आर्थिक फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने पेमेंट सिस्टीममध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

तुमच्या बँकेच्या एटीएमव्यतिरिक्त जर तुम्ही दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढत असाल तर ठराविक शुल्क आकारण्यात येते. तुम्ही जर दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा ओलांडली तर तुम्हाला यापुढे अधिक पैसे द्यावे लागणार आहे. यामध्ये एक रुपयांची वाढ करण्यात आली आहे.आरबीआयने सर्व बँकांच्या एटीएमवरील आर्थिक देवघेवींवरील सध्याची इंटरचेंज फी 15 रुपयांवरुन 17 रुपये केली आहे. म्हणजे दोन रुपयांनी वाढ केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here