‘गंगुबाई काठियावाडी’ हा चित्रपट 25 फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ने गंगुबाईची भूमिका साकारली आहे. परंतु चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच गंगुबाईच्या आप्तेष्टांनी या चित्रपटाच्या कथेवर आक्षेप घेतला आहे. यामध्ये गंगुबाईला वेश्या दाखविण्यात आल्याचे त्यांनी म्हंटले आहे. त्यामुळे या चित्रपटाविरोधात गंगुबाईच्या कुटुंबीयांनी न्यायालयात धाव घेतली आहे. आमची आई सामाजिक कार्यकती होती. पण तिच्याबद्दल चित्रपटात सर्व वेगळच दाखविण्यात आले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
मुंबईतील कंठी पुरा येथे राहणाऱ्या गंगुबाई यांनी चार मुलांना दत्तक घेतले होते. इतकी वर्षे व्यवस्थित आयुष्य जगणाऱ्या गंगूबाईच्या कुटुंबीयांना चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर लोकांच्या अनेक प्रश्नांनी भंडावून सोडले आहे. या चित्रपटामुळे गंगूबाईच्या कुटुंबाच्या अडचणी वाढल्या आहेत.
‘गंगुबाई काठियावाडी’ची निर्मिती संजय लीला भन्साळी यांनी केली आहे.हे. परंतु चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच गंगुबाईच्या आप्तेष्टांनी या चित्रपटाच्या कथेवर आक्षेप घेतला आहे. यामध्ये गंगुबाईला वेश्या दाखविण्यात आल्याचे त्यांनी म्हंटले आहे. त्यामुळे या चित्रपटामध्ये अजय देवगण, विजय राज आणि सीमा पाहवा हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.