गणेशाच्या आगमनाबरोबर सलमान खान ‘विघ्नहर्ता’ गाणं रिलीज

0
97

बॉलिवूड अभिनेता सलमान खान आगामी चित्रपट ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ चाहते वाट पाहत आहेत. गणेशाच्या आगमनाबरोबर आज सलमान खान ‘विघ्नहर्ता’ गाणं रिलीज केले आहे. सध्या हे गाणं युट्यूबवर गाजत आहे. 

सलमान खानने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ‘अंतिमची सुरुवात गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने’,असे लिहित शेअर केले आहे. या गाण्यामध्ये बॉलिवूड सुपरस्टार वरुण धवन जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. या चित्रपटात सलमान खान पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. सलमान खान आणि त्याचा मेहूणा आयुष शर्माही दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती सलमान खान फिल्म्सने तर चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here