भारतीय हवामान विभागाच्या अंदाजाप्रमाणे गोव्यामध्ये पावसाचा जोर अजुनसात दिवस कायम राहणार असल्याचे सांगितले आहे.पूर्व-मध्य अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पत्ता निर्माण झाल्याने पाऊस पडत असल्याचे त्यांनी सांगितले .रविवारपर्यंत गोव्यात पाऊस आडातच होता आता सोमवारपासून या पावसाचा जोर जरा कमी होईल असे सांगण्यात आले आहे. त्याशिवायवादळी वारा आणि कडाक्याच्या विजांचे प्रमाण जास्त सरल असेही सांगितले आहे