‘घेतला वसा टाकू नको’ नवरात्री विशेष भागात धनश्री काडगावकर प्रेक्षकांच्या भेटीस

0
88

‘घेतला वसा टाकू नको’ या कार्यक्रमातून धनश्री काडगावकर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.या कार्यक्रमात चातुर्मासातल्या कथा आणि व्रतवैकल्य प्रेक्षकांना मालिकारूपात पाहायला मिळतात. या कार्यक्रमात नवरात्री विशेष भागात धनश्री काडगावकर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.आता ती एका पौराणिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

“या मालिकेमुळे दुर्गामातेची भूमिका माझ्या वाट्याला आली आहे. महिषासुराचा वध करणाऱ्या दुर्गा मातेची अलौकिक भूमिका माझ्या वाट्याला आली यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजते” धनश्री काडगावकर म्हणाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here