चिपळूण शहर व परिसरात महापूर

0
100

चिपळूण शहर व परिसरात महापूराच्या पाण्यात अनेक जण अडकले आहेत त्याना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी ऐनडीआरएफची टीम आणि कोस्टल गार्डची टीम काही वेळात हेलिकॉप्टरने चिपळूणमध्ये दाखल होत असून जे जे अडकले आहेत त्यानी आ शेखर निकम 9422429595 आणि शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम 9767252525 यान मोबाईल नंबर संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here