प्रतिनिधी अभिमन्यू वेंगुर्लेकर
कणकवली : गोवा ते मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर कणकवली तालुक्यातील जानवली पुलाजवळ हॉटेल बावरची समोर महामार्गाच्या डीवाईडर वर चढत पलटी झाल्याने कंटेनर चालक जागीच ठार झाला. हा अपघात सोमवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडला.