खंडोबाच्या जेजुरीत उत्साहपूर्ण वातावरणात गौरी गणपती उत्सव महिलांनी साजरा केला. जेजुरी येथील खंडोबा देवाचे पुजारी असलेल्या नंदा, मीना राधा राजश्री दीपा प्रियांका हरिश्चंद्रे आणि चैताली वाघ कोमल दिडभाई साक्षी शिंदे महिला परिवाराने उत्तराखडतील केदारनाथ मंदिर देखावा आणि मध्येप्रदेश उज्जन महाकाल शिवपिंडी देखावा साजरा केला होता. तर शुभांगी दरेकर यानी जेजुरी खंडोबा गाभारा गड हा देखावा साकारला होता.हे देखावे पूर्णपणे पर्यारणपूरक साकारला असून जेजुरी पंचक्रोशीत आकर्षणाचा विषय ठरला होता


