‘झुंड’ चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर 6 मे रोजी होणार रिलीज

0
52
Zund

नागराज मंजुळे दिग्दर्शित आणि अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेला झुंड चित्रपट 6 मे रोजी रिलीज होत आहे. झुंड चित्रपट हा विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन फुटबॉल प्रशिक्षकाची विजय बारसे यांची भूमिका साकारत आहेत. हा चित्रपट 6 मे रोजी Zee5 वर प्रदर्शित होत आहे. तुम्ही हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहिला नसेल तर आता तुमच्या संपूर्ण कुटुंबासह तुम्हाला तो घरीच पाहता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here