टोक्यो पॅरालिम्पिक: भारताच्या अवनी लेखराला सुवर्णपदक

0
86

टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून भारताच्या इतिहासात अवनी लेखराने आपले नाव कोरले आहे. भारताला पहिल्यांदाच सुवर्ण पदक मिळाले आहे .
10 मीटर एअर रायफलच्या क्लास एसएच1 मध्ये 249.6 गुण मिळवत तिने गोल्ड मेडल पटकावले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here