डॉ.सुरेंद्र राणे यांचे जेष्ट सुपुत्र कु.चारुदत्त राणे यांची वैद्यकीय शिक्षणासाठी रशियामध्ये निवड

0
62

प्रतिनिधी: पांडुशेठ साठम

सांगिर्डेवाडी गावातील प्रगतशील शेतकरी डॉ.सुरेंद्र राणे यांचे जेष्ट सुपुत्र कु.चारुदत्त राणे यांची MBBS पदवी साठी रशिया येथे निवड झाली आहे. सांगिर्डेवाडी गावासाठी ही अभिमानास्पद अशी गोष्टअसुन त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस गावकर्यांनी शुभेच्छा आणि आशीवाद दिले तसेच त्यांना शिक्षणात चांगले यश लाभून वैद्यकीय क्षेत्रामध्ये उतुंग भरारी घेउदे अशा शुभेच्छा गावकऱ्यांनी दिल्या .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here