बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना अलीकडेच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना श्वासोच्छवासाचा त्रास होत असल्याने ऐकत दखल करण्यात आले होते.प आता त्यांची प्रकृती स्थिर असून बहुतेक सोमवारी ICU मधून जनरल वॉर्डात शिफ्ट केले जाईल असे त्यांना उपचार करणाऱ्या डॉक्टरनी सांगितले. मुंबईतील खारमधल्या पी डी हिंदूजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.