दिल्ली : दिल्लीतील 378 दिवसांपासून सुरु असलेले शेतकरी आंदोलन संपल्याची घोषणा संयुक्त किसान मोर्चाने आज केली आहे.सरकारच्या तीन कृषी काययनच्या विरोधात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आणि कड्याक्याच्या थंडीही ना जुमानता शेतकयांनी आंदोलन चालू ठेवले होते.शेवटी सरकारने कृषी कायदे मागे घेतल्याचे जाहीर केले आणि हे आंदोलन संपेल असे वाटले होते.पण त्यानंतरही शेतकऱयांनी आंदोलन चालू ठेवले होते. इतर मागण्यासाठीही सरकारने मंजुरी दिल्यानंतर आज आंदोलन संपल्याची घोषणा केली आहे.