अभिनेता दीप सिद्धूचे दिल्ली के.एम.पी द्रुतगती मार्गावर कार अपघातात निधन झाले. सिद्धू आपल्या मित्रांसह दिल्लीहून पंजाबला परतत होता. शेतकरी आंदोलनादरम्यान दीप सिद्धू चर्चेत आला होता. लाल किल्ल्यावर हिंसाचार भडकवण्याचा त्यावर आरोप होता. दीप सिद्धूचे अनेक चाहत्यांनी त्याच्या निधनामुळे दुःख व्यक्त केले.पोलिसांनी रात्री आठ ते साडेआठच्या दरम्यान हा अपघात झाल्याचे सांगितले.
घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी रात्री आठ ते साडेआठच्या दरम्यान हा अपघात झाल्याचे सांगितले.ट्रक आणि कारची धडक इतकी जोरदार होती की, कारचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात दीप सिद्धूचा जागीच मृत्यू झाला असून, ट्रकचालक फरार झाला आहे. कायद्याचा सखोल अभ्यास केला.