चैतन्य व तेजोमय दीपावलीच्या दैनिक सिंधुदुर्ग समाचार परिवारातर्फे आपणा सर्वाना मंगलमय शुभेच्छा… मांगल्याची ही प्रभा आपलं आयुष्य सुवर्णमय करो.. उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य,यश ,किर्ती व वैभवाची शिखर आपणाला पादाक्रांत करण्याचं बळ व देवीचा अखंड कृपाशीर्वाद आपल्यावर सदैव राहो.


