कोरोना संसर्गात काल वाढ झाली आहे. मंगळवारी सुमारे 1,500 अधिक प्रकरणे समोर आली आहेत. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचीही संख्या ५०० हुन जास्त झाली आहे.सध्या देशात 3.61 लाख लोक कोरोनावर उपचार घेत आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या 40 हजारांवर आली आहे. देशात एकूण कोरोनाचे रुग्ण 4.27 कोटी असून एकूण रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 4.18 कोटी झाले आहे. कोरोनाच्या देशातील एकूण मृतांचा आकडा 5.09 लाख झाला असून सध्या कोरोनाबाधित रुग्ण 3.61 लाख आहेत