देश-विदेश: नौदलाची समुद्रात पुन्हा मोठी कारवाई !

0
88
इराणच्या जहाजासह २३ पाकिस्तानी नागरिकांची केली सुटका
नौदलाची समुद्रात पुन्हा मोठी कारवाई ! इराणच्या जहाजासह २३ पाकिस्तानी नागरिकांची केली सुटका

इराणच्या जहाजासह २३ पाकिस्तानी नागरिकांची केली सुटका

नवी दिल्ली- भारतीय नौदलाने पुन्हा एकदा आपलं महत्व सिद्ध करून दाखवलं आहे. नौदलानाने अपहरणाचा आणखी एक प्रयत्न हाणून पाडत समुद्री चाच्यांच्या तावडीतून एक इराणी जहाजाला सुखरूप बाहेर काढले आहे. मासेमारी करणाऱ्या या इराणी जहाजासह इंडियन नेव्हीने २३ पाकिस्तानी क्रू मेबर्सना देखील सुरक्षितपणे वाचवले आहे. तब्बल १२ तासांहून अधिक वेळ चाललेल्या या ऑफरेशनबद्दल नौदलाने माहिती दिली आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-धाराशिव-लोकसभेत-400-पेक्षा/

आमची विशेष टीम त्या प्रदेशाचा तपासणी करेल, जेणेकरून तो भाग मासेमारी करणे तसेच इतर कामांसाठी सुरक्षित होईल. गुरूवारीच जहाज समुद्री चाच्यांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर नौदलाने त्यांच्या सुटकेसाठी मोहिम सुरू केली होती, अशी माहिती भारतीय नौदलाने जारी केलेल्या निवेदनात देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here