पेंजच्या जंगलात , महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश राज्यांच्या सीमे लागत च्या पेंज च्या जंगलात बिबट्याचे दर्शन झाले. थंडी आणि पावसाच्या अचानक झालेल्या परिस्तिथी मुळें कित्येक दिवसाच्या प्रतिक्षे नंतर आपली शिकार मिळवून आराम करतानाचे हे दृश्य( फोटो विजयकुमार हरिश्चंद्रे )


