प्रसिद्ध कन्नड चित्रपट निर्माते प्रदीप राज यांचे आज कोरोनामुळे निधन झाले आहे. कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण आज त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्यावर पुद्दुचेरीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
कन्नड चित्रपट निर्माते प्रदीप राज हे ‘गिरगिटले’, ‘किच्छू’ या सारखे चित्रपट निर्माण केले आहेत. प्रदीप यांचा शेवटचा हिट चित्रपट ‘गिरगिटले’ होता.


