मुंबई – आता दुपारच्या वेळात ‘लग्नाची बेडी’ आणि ‘मुरांबा’ या दोन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. स्टार प्रवाह या वाहिनीवर या मालिका येत आहेत. ‘लग्नाची बेडी’ 31 जानेवारीपासून तर ‘मुरांबा’ 14 फेब्रुवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
प्रसिद्ध अभिनेता शशांक केतकर ‘मुरंबा’ या मालिकेतून अक्षय मुकादमच्या व्यक्तिरेखेमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तर ‘लग्नाची बेडी’ या मालकेत संकेत पाठक एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आ.हे