सिंधुदुर्ग -बांदा येथील युवकांनी उन्मळून पडलेले झाड बाजुला करुन केला रस्ता मोकळा

0
27
दैनिक सिंधुदुर्ग समाचार

प्रतिनिधीसंजय भाईप (सावंतवाडी)

सावंतवाडी– मुंबई गोवा महामार्गावर बांदा सटमटवाडी येथे रस्त्यावर उन्मळून पडलेले भले मोठे झाड येथील युवकांनी रात्रौ उशीरा बाजुला करून वाहनांना होणारा अडथळा दूर केला. काल रात्रौ अकरा वाजण्याच्या सुमारास येथील युवकांना रस्त्यावर झाड पडून वाहनचालकांना त्रास होत असल्याचे समजले लगेचच अपघाताची बातमी समजताच बांदा भाजप कार्यकर्ते अक्षय परब शुभम साळगावकर व त्यांचे सहकारी सदस्य मुकेश तारी दिपेश कुबल. यांनी तात्काळ धाव घेत ते भले मोठे वृक्ष तात्काळ बाजूला केले. नंतर वाहतुक सुरळीत झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here