बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानचा ‘अंतिम द फायनल ट्रुथ’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

0
61

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान आणि आयुष शर्माच्या बहुप्रतिक्षित ‘अंतिम द फायनल ट्रुथ’ या चित्रपटाचा दमदार ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे.मुंबईत ट्रेलर लाँच करण्यात आला.सलमानने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर ट्रेलर शेअर सलमान खान एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकणार आहे.आयुष शर्मा एका गुंडाच्या भूमिकेत दिसेल. 

या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे. हा चित्रपट ‘मुळशी पॅटर्न’ या गाजलेल्या मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. देशभरात हा चित्रपट हिंदीसह तामिळ, तेलुगु, कन्नड आणि उडिया भाषेतही प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची निर्मिती सलमान खान फिल्म्सची आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here