ब्रिटनमध्ये ओमिक्रॉनने पीडित रुग्णाचा मृत्यू!

0
53

ब्रिटनमध्ये ओमिक्रॉनने पीडित रुग्णाचा मृत्यू झाल्याने जगभरात चिंतेचे पडसाद उमटले आहेत.ब्रिटनमध्ये शनिवारी 54,073 नवीन कोरोना प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये ओमिक्रॉनच्या 633 रुग्णांचा समावेश आहे.सध्या ब्रिटनमध्ये दर 2 ते 4 दिवसांनी संक्रमित लोकांची संख्या दुप्पट होत असल्याचा दावा शास्त्रज्ञांच्या अहवालात करण्यात आला आहे.एका दिवसात ब्रिटनमध्ये ओमिक्रॉनचे २ लाख रुग्ण सापडत आहेत.

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ओमायक्रॉनने पीडित रुग्णाच्या मृत्यूची पुष्टी केली असून ओमिक्रॉनने पीडित रुग्णाचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here