भरधाव डंपरची काळसे होबळीचामाळ येथे पाच महीलांना धडक ,एक ठार दोन गंभीर जखमी तर दोघी जखमी

0
22
पाईपलाईन खोदाईमुळे मडुऱ्यातील पूलाला धोका
पाईपलाईन खोदाईमुळे मडुऱ्यातील पूलाला धोका

कुडाळ – काळसे– कुडाळ मार्गाने चौके परिसरात येणाऱ्या डंपर चालकाने काळसे होबळीचा माळ येथे गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजता कामावरुन घरी येणाऱ्या काळसे बौद्धवाडीतील पादचारी महिलांना भिषण धडक दिली.https://sindhudurgsamachar.in/kokan-होळी-सणासाठी-कोकणात-एसटी/

या अपघातात रुक्मिणी पांडुरंग काळसेकर- काळसे- बौध्दवाडी येथील महिला डंपर अंगावरुन गेल्याने जागीच मृत्यूमुखी पडली. तर इतर चार महिलांपैकी दोघींना गंभीर दुखापत झाली आहे.तर दोघी जखमी झाल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here