आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद २०२५, ६ सुवर्ण, ३ रौप्य आणि १ कांस्यपदकांसह १० पदके जिंकली आहेत. भारतीयांना या तरुणांचा अभिमान आहे.
भारताच्या तिरंदाजी संघाने आशियाई तिरंदाजीत अजिंक्यपद २०२५ मध्ये आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली आहे, ६ सुवर्ण, ३ रौप्य आणि १ कांस्यपदकांसह १० पदके जिंकली आहेत.
१८ वर्षांनंतर ऐतिहासिक रिकर्व्ह पुरुष सुवर्णपदक, उत्कृष्ट वैयक्तिक कामगिरी आणि मजबूत कंपाउंड टायटल डिफेन्सच्या जोरावर, हे एक खरोखरच प्रेरणादायी कामगिरी आहे, जी खेळाडूंच्या पुढच्या पिढीला पण प्रेरणा देईल.

