भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी शरद पवारांना साक्षीसाठी न्यायालयात हजार राहण्याचे आदेश

0
67
बारसूमध्ये रिफायनरी झाली तर माझी जमीन जाणार नाही; शरद पवारांचं मोठं विधान
बारसूमध्ये रिफायनरी झाली तर माझी जमीन जाणार नाही; शरद पवारांचं मोठं विधान

पुणे: पवारांनी एल्गार परिषद प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करताना त्यामध्ये त्यांनी कोरेगाव भीमाबद्दल काही माहिती दिली होती.भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारी 2018 रोजी हिंसाचार घडला होता. पवारांचा जबाब नोंदवण्याची मागणी आयोगाकडे करण्यात आली होती.

त्यामुळे शरद पवार 23 आणि 24 फेब्रुवारीला साक्ष नोंदवण्यासाठी हजर आहेत. आयोगाने शरद पवारांना 4 एप्रिल रोजी समन्स बजावले होते. परंतु, काही कारणामुळे त्यावेळी ते साक्षीसाठी हजार राहू शकले नव्हते. त्यामुळे त्यांना आता पुन्हा समन्स बजावण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here