
🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l मुबंई –
अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विकी कौशल यांचा बहुप्रतीक्षीत ‘छावा’ सिनेमा 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘छावा’ सिनेमाचा बोलबाला दिसत आहे. सिनेमा यंदाच्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरणार असल्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आह. मिळालेल्या माहितीनुसार, सिनेमाने ॲडव्हान्स बुकिंगमध्ये 13 कोटी रुपयांची कमाई केली आहेhttps://sindhudurgsamachar.in/latest-e-paper/