महत्वाची बातमी : राज्यात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता

0
88

पूर्व मध्य अरबी समुद्र ते महाराष्ट्र किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून येत्या दोन दिवसात पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामानखात्याने दिला आहे. राज्यात गेले दोन दिवस ढगाळ वातावरण होते.राज्यात पुढील 24 तासांत पावसाळी परिस्थती कायम राहणार आहे.

कोकणातही विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here