माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे गेले काही दिवस एम्स रुग्णालयात उपचार घेत होते. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागणही झाली होती. त्यातून ते बरे झाले होते. मध्ये आरोग्यमंत्र्यांनी त्यांचा रुग्णालयातील फोटो समाज माध्यमांवर घातल्यानंतर त्यांच्या मुलीने रागाने अशा गोष्टी जाहीर करण्याची गरज नाही अशी समज आयोग्यमंत्र्यांना दिली होती.आज त्यांना एम्स मधून डिस्चार्ज दिला असून यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे


