महाराष्ट्रात ‘मानव विकास कार्यक्रम’ अंतर्गत गरजू मुलींना सायकलींचे वाटप करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या योजनेअंतर्गत ८ वी ते १२ वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या व शाळेपासून ५ कि. मी. अंतरापर्यंत राहणा-या गरजू मुलींना या सायकल देण्यात येणार आहेत. गरजू मुली ज्या शासकीय शाळा, जिल्हा परिषद शाळा, शासकीय अनुदानित शाळा, तसेच ज्या अनुदानित व शासकीय आश्रमशाळेमधील मुलींना डे-स्कॉलर प्रवेश दिला जातो व ज्यांना दररोज घरापासून ये-जा करावी लागत आहे अशा मुलींना या योजनेचा फायदा घेता येणारे आहे
या सायकल खरेदीसाठी ५ हजार रूपये अनुदान देण्यात येणार आहे अनुदानाची रक्कम आरटीजीएसद्वारे लाभधारक मुलीच्या बँक खात्यात थेट जमा करण्यास डीबीटी मान्यता दिली आहे.करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला आहे.राबविण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला असून, या अंतर्गत राबविल्या जाणा-या विविध योजनांमध्ये ८ वी ते १२ वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या व शाळेपासून ५ कि. मी. अंतरापर्यंत राहणा-या गरजू मुलींना सायकलींचे वाटप करण्यासाठी योजना राबविण्यास मान्यता दिली आहे. राज्यातील २३ जिल्ह्यांतील १२५ अतिमागास तालुक्यांत हे योजना सुरु करण्यात येणार आ. चार वर्षामध्ये सायकल खरेदीसाठी एकदाच अनुदान देय राहणार आहे.हे


