रत्नागिरीत सापडली ब्राऊन शुगर, एक ताब्यात

0
36

प्रतिनिधी – अभिमन्यू वेंगुर्लेकर

रत्नागिरी- शहरातील मच्छिमार्केट ते चर्च जाणार्‍या रस्त्यावर सोमवारी रात्री ब्राऊन शूगर हा अंमली पदार्थ जवळ बाळगणाऱ्या संशयिताला ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here