रत्नागिरी:भारत शिक्षण मंडळाचा महाविद्यालयाचा पदवीप्रदान सोहळा आज संपन्न

0
210

भारत शिक्षण मंडळ, रत्नागिरी संचलित देव – घैसास – कीर भारत शिक्षण मंडळ, रत्नागिरी संचलित देव – घैसास – कीर कला वाणिज्य, विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाचा पदवीप्रदान सोहळा आज संपन्न झाला. यावेळी, डॉ.अलिमिया परकार, डॉ.किशोर सुखटणकर, डॉ.सुभाष देव, रमेश कीर, प्राचार्या मधुरा पाटील, प्राध्यापक, विद्यार्थी व संबंधित उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here