कोकणातील आगामी काळात येणारा गणेशोत्सव आणि चाकरमान्याचे कोकणात होणारे आगमन लक्षात घेता कोरोनाच्या लसीकरणावर भर देण्यात येत आहे.रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये येत्या दोन दिवसात कोरोनाच्या लसीकरणासाठी खालीलप्रमाणे लसींचा पुरवठा करण्यात येत आहे. सदर लसीचा वापर प्रामुख्याने दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांसाठी करण्यात येणार असून शिल्लक राहिल्यास नवीन लोकांना देण्यात येणारआहे.
लसीकरण दिनांक २८,29 रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या वेळेत केले जाणार आहे